Uncategorized

आक्रमक भीमाच्या वाघीणींनी बोरगावात समाज एक करुन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकच जयंती करण्यास भाग पाडले

श्रीपूर प्रतिनिधी -विद्रोही फकिरा न्युज मो 9096812612

माळशिरस तालुक्यातील बोरगाव मध्ये गटा तटात विखुरलेल्या बौध्द समाजातील सर्व गट एक करून ऐक्याचे दर्शन घडवून या वर्षी पासून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची बोरगाव मध्ये एकच जयंती साजरी करण्यास भाग पाडले आहे त्यामुळे बोरगाव मध्ये भीमाच्या वाघीणी यांनी माळशिरस तालुक्यात परिवर्तनाची सुरुवात करुन इतिहास घडवला आहे त्यामुळे बोरगाव मधील या घटनेचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे या वर्षीही जयंती साजरी करण्यासाठी वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीला सुमारे चाळीस ते पन्नास महिला तरुणी आवर्जून उपस्थित राहिल्या त्या सर्व महिलांनी आक्रमक होत या वर्षी पासून बोरगावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकच जयंती साजरी झाली पाहिजे असा पवित्रा घेऊन सर्व समाज एक झाला पाहिजे गट तट विसर्जित करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकत्रित एकच जयंती साजरी करण्याचे सर्वानुमते ठरले त्यामुळे बोरगावात या वर्षी पासून एक जयंती एक मिरवणूक काढली जाणार आहे त्यामुळे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती निवडण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून नितीन सरवदे यांची निवड करण्यात आली तरउपाध्यक्ष सौरभ भोसले खजिनदार सचिन गोविंद भोसले महिला अध्यक्षा सौ लक्ष्मी पोपट भोसले उपाध्यक्षा सुरेखा भोसले मिरवणूक प्रमुख संगिता रमेश भोसले यांची निवड करण्यात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button