Uncategorized

.सासवड माळी शुगर फॅक्टरी या साखर कारखान्याच्या विरोधात सोमवारी प्रदूषण मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन !- आकाश होनमाने

प्रतिनिधी -विद्रोही फकिरा न्युज मो.9096812612

दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड माळीनगर या साखर कारखान्याच्या विरोधात मनसेचे आकाश होनमाने यांनी ९ एप्रिल २०२५ रोजी प्रदूषण महामंडळ सह अनेक विविध शासकीय कार्यालयांना तक्रारी निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदन देऊन दहा दिवस उलटून गेले तरीही कारवाई करण्यात आली नाही. म्हणून सोमवारपासून माळीनगर कारखान्याच्या मळीमुळे जनतेला प्रचंड त्रास होत आहे शिवाय मळी प्लांट हायवेच्य जवळ असल्यामुळे कारखान्याची ट्रॅक्टर वाहतूक कायम उलट सुलट रस्त्याने येत असते रस्त्यावर मळी सांडत असते. शिवाय त्या प्लांट मुळे जमीन पण निघणारे पाणी मनी मिश्रित निघत आहे. असे अनेक विविध मुद्द्यांची तक्रार घेऊन आकाश होनमाने सोमवारी प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलनाला बसणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button