Uncategorized

अकलूज शहराच्या वतीने शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष अण्णा काळजे यांचा सत्कार:- शिवसेना अकलूज युवक प्रमुख विजय (भाऊ) कोकणे

प्रतिनिधी -विद्रोही फकिरा न्युज मो.9850838487

आज सोलापूर येथें शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख मनीषा अण्णा काळजे यांची शिवसेना अकलूज शहर प्रमुख विजय भाऊ कोकणे यांनी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली यावेळी विजय भाऊ कोकणे यांनी पक्ष वाढीसाठी पायाला भिंगरी बांधून अकलूज शहरामध्ये युवकांची फळी मोठ्या प्रमाणात तयार करणार आहे व लवकरच गाव तिथे शाखा ओपन करणार आहे तसेच युवकांना पक्षांमध्ये सामावून घेऊन राजकारण आणि समाजकारण करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहेत विजय भाऊ कोकणे यांनी अकलूज शहर प्रमुख पद घेतल्यापासून अकलूजच्या युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे तसेच विजय भाऊ कोकणे यांना पाहून अनेक युवक पक्षामध्ये येण्यासाठी सक्रिय आहेत तसेच लवकर युवा सेनेची बांधणी भक्कम करणार असल्याचे सांगितले आणि विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाली यावेळी उपस्थित कुर्डूवाडी गावचे युवा सेना शहरप्रमुख सागर भाऊ कोल्हे तसेच बुद्धा कांबळे भैय्यासाहेब गवळी रितेश गायकवाड उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button