Uncategorized

प्रिय मतदार बंधू भगिनींनो निवडणूकच्या प्रचारार्थ मतदान मागायला येणाऱ्या नेत्यांना आणी उमेदवाराला विचारा आमच्यावर हा अन्याय का:- अपक्ष उमेदवार बच्चन साठे

प्रतिनिधी:- विद्रोही फकिरा संपादकीय पोस्ट मो 9096812612

प्रिय मतदार माय बाप मित्र बंधू भगिनींनो मी बोरगाव ४२जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार स्टेथोस्कोप या चिंन्हावर निवडणुक लढवत आहे की जिल्हा परिषदेची स्थापना १९६१ झाली झाल्यापासून जिल्हा परिषद स्थापनेपासून आतापर्यंत बोरगाव गटातिल बोरगाव सोडून जिल्हा परिषदेच टिकिट कोणत्याच गावाला कोणत्याही पक्षाने दिले नसुन सातत्याने इतर सर्वं गावावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला आहे अरक्षण कोणतही पडो उमेदवार हा बोरगावचाच चालू निवडणुकीत सुद्धा क्रॉग्रेस पक्षाचा उमेदवार बोरगावचाच, राष्ट्रवादी (शप)पक्षाचा उमेदवार बोरगाव चा, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बोरगावचाच,मघ आपल्या इतर गावांतील लोकांची निवडणूक लढवायची पात्रता नाही का असा प्रश्न पडतो..?हाच तर इतर गावावर प्रास्तापितांनी केलेला अन्याय आहेआत्तापर्यंत चा इतिहास जिल्हा परिषद पं समिती सदस्य कायमस्वरूपी बोरगाव चा मघ मतदान मागायला आल्यावर हे प्रश्न विचारा

(१)बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता करण झालं नाही पाऊसाळ्यात आपण रस्ता पाहिलाच असेल तो का केला नाही…?

(२)बोरगाव जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे,?आरोग्याचा प्रश्न आहे?, अजुन बोरगाव गटातिल गोर गरीब शेतकरी शेत मजुरांना फक्या घरावाचुन घरकुल पासून वंचित आहेत का…?

(३)बोरगाव जिल्हा परिषद सदस्य आणी पंचायत समिती सदस्य यांना पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी जल शुद्धीकरण क्रेंद्र उभा करता आल नाही का…!

(४)बोरगाव जिल्हा परिषद सदस्य आणी पंचायत समिती सदस्य यांना लोकांचे आरोग्य तंदुरुस्त राहव किंवा शाळकरी मुलांना भरती प्रक्रिया किंवा खेळांसाठी व्यायामासाठी ओपण जिम -व्यायाम शाळा करता आली नाही का…!?

(५)महिला व लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महिला कार्याशाळा उभारता आली नाही का…?

(६)बोरगाव जिल्हा परिषद गटात यांना महिला बचत गटांनसाठी इमारत उभारता आली नाही का….?(७)बोरगाव जिल्हा परिषद गटात यांना कोणत्याही गावात पर्यटन स्थळ उभारता आले नाही का…?(८)काही गावात स्मशानभुमी च्या सुख सुविधा देता आल्या नाहीत का…!?

(९)बोरगाव गटातिल सर्वंच गावात,रस्ते,गटारी,विज, पिण्याच्या पाण्याची, टंचाईच्या समस्या सोडवता आल्या नाहीत का….!?

(१०)बोरगाव जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांना कुठेही शासकीय विश्रामगृह बांधता आले नाही का…!?

(११)बोरगाव जिल्हा परिषद सदस्य आणी पंचायत समिती सदस्य यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कुठेही गोरगरिबांच्या आरोग्य उपचारासाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधता आले नाही का…!?

(१२) गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कुठेही होस्टेल, वसतिगृह स्थापन करता आले नाही का….!?(१४) बोरगाव जिल्हा परिषद गटातिल ऐकाही गावात थोर महापुरुषांचे स्मारक उभारले नाही का…?

(१५) सांस्कृतीक भवन उभारता आले नाही का….!? हे कार्य का केल नाही यांचा जाब विचारण्याची आलेली संधी सोडू नका यांच्या कडून राहिलेली सर्वं विकास कामे पूर्ण करणे हाच विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढवित आहे बोरगाव जिल्हा परिषद गटातिल नेत्यांना विचारा आमच्या गावाला तिकीट का दिले नाही हा अन्याय कश्यासाठी आपल्या गावातिल उमेदवार का दिला जात नाही यांना कोणता रोग झालाय हे तपासण्यासाठी मी घेऊन आलोय स्टेथोस्कोप ह्याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी न पडता स्टेथोस्कोप या चिंन्हा समोरिल 5 नंबरचे बटन दाबून आपल्या हक्काच्या उमेदवाराला प्रचंड बहुमतांनी विजय करा विजयी करा

आपला बिभीषण (बच्चन) बाळू साठे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button