Uncategorized

महेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवचरित्र व्याख्यान पोवड्याचा कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी :- विद्रोही फकीरा न्यूज उपसंपादक आकाश होनमाने मो. 9850838487

महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधून शिवसेनेच्या वतीने करमाळा या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय महेश जी चिवटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवचरित्र व्याख्यान पोवाड्याचा कार्यक्रम विशेष पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी भाजपचे माजी शहर अध्यक्ष मनोज दिलीप घोडके तसेच दत्तू रासकर, समाधान आवारे, सुरज मुलानी यांचा जाहीर पक्ष प्रवेश सदर कार्यक्रमात घेण्यात आला, सोलापूर जिल्हा उपप्रमुख आदरणीय दादा आदरणीय तानाजीराव भोळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहाजी काळे अकलूज शहर प्रमुख महेश पवार युवा सेनेचे अकलूज शहर प्रमुख विजयराज कोकणे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश घेण्यात आला त्याप्रसंगी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते लवकरच कार्यकर्त्यावर जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख महेश छोटे यांनी सांगितले आता जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून सर्वांना बरोबर घेऊन एक निष्ठेने काम करण्याचे आश्वासित करून मार्गदर्शन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button