Uncategorized

करमाळा, शिवसेना, शिंदे गट माळशिरस, तालुक्याची आढावा मीटिंग संपन्न

प्रतिनिधी : विद्रोही फकिरा न्यूज उपसंपादक आकाश होनमाने -९८५०८३८४८७

वंदनिय बाळासाहेब ठाकरे तसेच स्व.धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांच्या पुढाकाराने माळशिरस तालुका युवा सेना तसेच महिला आघाडीची बैठक संपन्न झाली उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षा मार्फत सन 2017 पासून निस्वार्थपणे रुग्णांना मदत करत आहे गेली आठ वर्षात हजारो रुग्णांना मदत कक्षा तर्फे कोट्यावधी रुपयाचा आर्थिक मदत अत्यंत कमी वेळात मिळाली आहे अडीच वर्षात 450 कोटीची वितरण रुग्णांच्या उपचारासाठी देण्यात आले आहे महेश चिवटे यांचे बंधू मंगेश चिवटे विशेष कार्य अधिकारी म्हणून वैद्यकीय मदत कक्षाचे काम पाहतात गाव तिथे उद्योजक शिवसेनेचा झाला पाहिजे त्यासाठी बिगर व्याजी कर्जाची तरतूद करणार, रुग्णांच्या उपचारावर मोफत आरोग्य शिबिर भरवणार, मोफत अंबुलन्स देणार त्यामुळे जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून कार्यकर्त्यांनी काम करावे असे सदर बैठकीमध्ये ते म्हणाले जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे हे सातत्याने पक्ष वाढीसाठी काम करत आहेत त्यामुळे यांच्या कामाचे कौतुक केले आहे. प्रमुख उपस्थिती शिवसेनेचे कृषी शासकीय समिती सदस्य तसेच तालुका उपप्रमुख तानाजीराव भोळे पाटील व्ही जी एन टी चे तालुकाप्रमुख शहाजीआप्पा काळे माळशिरस तालुका मार्गदर्शक रावसाहेब कोकाटे पाटील,सदर बैठकीमध्ये विजय पोपट कोकणे यांची व शिवसेना युवक अकलूज शहर प्रमुख तसेच उपमुख्यमंत्री वैद्यकीय सेवा समिती माळशिरस तालुकाप्रमुख तसेच सोलापूर जिल्हा समन्वयक सदस्य तसेच गणेश चिंतामणी खंडागळे, दिगंबर बबन साठे, केतन बाळासाहेब खीलारे, आकाश राजू लोखंडे, ऋषिकेश अरुण शेंडगे, अनिल कुदळे, शिवदत्त तानाजीराव भोळे, भाऊसाहेब मगर, जय निचळ, धीरज जावळे, गौतम कांबळे, बुद्धभूषण कांबळे, राज कोकाटे, तुषार बनसोडे, सिद्धार्थ गवळी, रितेश गायकवाड, लक्ष्मण धोत्रे, संतोष रूपटक्के, बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी तसेच महिलानी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे माळशिरस तालुक्यामधील विधानसभा मतदार सघातील गटप्रमुख तसेच गण प्रमुख निवडीचे नियुक्तीपत्र देऊन कार्यकर्त्यावर पक्षवाढीसाठी जबाबदारी सोपवणार असल्याचे म्हणाले कार्यकर्त्यांना सामाजिक, औद्योगिक तसेच राजकीय विषयावर विशेष मार्गदर्शन केले याप्रसंगी जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांनीआपल्या संपूर्ण कामाचा आढावा दिला त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले उपस्थित. माळशिरस तालुका पश्चिम भाग तालुकाप्रमुख.. रोहिणीताई आहीरे तसेच पूर्व विभाग तालुकाप्रमुख नीताताई शिंदे, सोनाली लोखंडे, विजय संतोष रूपटक्के, संगीता राजू पिसे, रूपाली अण्णासो जाधव. रोहिणी अनिल गायकवाड, आयशा शरपुद्दीन शेख, आदी महिला कार्यकर्त्यानी प्रवेश केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button