Uncategorized

महाराष्ट्रधर्मरक्षणासाठी लढा आज इव्हिएम विरोधातील मारकडवाडीतील लढ्यात मीही सहभागी झालो रणजित बागल

प्रतिनिधी विद्रोही फकिरा न्युज

आज महाविकास आघाडीचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व मित्रपक्ष राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,विजयसिंह मोहिते पाटील दादासाहेब,खासदार धैर्यशील मोहीते पाटील व स्वाभिमानी व कणखर आमदार उत्तमराव जानकर,राष्ट्रवादीचे उद्योग व्यापार सेल प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्रोही गाव मारकडवाडी येथे आयोजित संवाद कार्यक्रमास उपस्थित राहिलो.. व मारकडवाडीनंतर राज्यात माझ्या गादेगाव या गावाने देखील इव्हिएम विरोधात आंदोलन केले व या लढ्यास समर्थन दिले असल्याची माहिती आदरणीय पवार साहेब व जयंतराव पाटील साहेब यांना दिली. जय महाराष्ट्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button