येत्या विधानसभा निवडणुकीत माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच पारडं जड राहणार

प्रतिनिधी:- विद्रोही फकिरा न्युज संपादक
सद्या विधानसभा निवडणुकिच बिगुल वाजले आहे आत्ता माढा विधानसभा निवडणुक माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे लढवणार की त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे लढवणार याची जोरदार चर्चा जणतेतुन सुरू आहे निवडणुकीत शिंदे कुटुंबातील कोणताही सदस्य निवडनुकिच्या रणांगणात उतरले तर माढ्यात शिंदेशाही चालनार आणी येत्या विधानसभा निवडणुकीत माढ्याचे आमदार हे बबनदादा शिंदेचं भरघोस मतांनी विजयी होतिल पाठिमाघिल काळात आदरणीय आमदार बबन दादा शिंदे यांची सामाजिक भुमिका बघितली तर कोविड काळात बबनदादा शिंदे यांनी गोरगरीब जनतेला दिलेला मदतिचा हात व महाराष्ट्रातील एकमेव आमदार आदरणीय बबनदादा शिंदे यांनी माढ्याच्या कारखान्यात कार्यरत असलेल्या कर्मचारी व त्यांच्या कारखान्यास ऊसतोड करणाऱ्या मजुरांची दिवाळी साजरी करण्यासाठी जि धडपड असते त्यामुळे बबनदादा शिंदे यांचे हे उपकार माढा विधानसभा मतदारसंघातिल गोरगरीब जनता विसरनार नाही बबनदादा शिंदे म्हणजे ऐक सर्वं सामान्य नेतृत्व माणले जाते ज्यांच काम असतं ते आदरणीय दादांना डायरेक्ट फोन लावून अडचणी सांगितल्या जातात त्यावेळी बबनदादा शिंदे यांनी कधिच कुनाची टाळाटाळ केली नाही फोनवरून होणारी गरिबांची कामे अगदी क्षणात करणारे बबनदादा शिंदे हेच खरं गोरगरिबांना न्याय देणार नेतृत्व आहे माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील 14 गावे माढा विधानसभा मतदारसंघाला जोडली आहेत त्या १४गावचा विकास आदरणीय दादांनी मोठ्या प्रमाणात केला आहे अंतर्गत रस्ते, गटारी, शेतकरी बांधवांचे प्रश्न ऐका फोनवर सोडविल्या असल्याची जाणीव मतदारांना आहे त्यामुळे बबनदादा शिंदे यांच्या किंवा त्याचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची उमेदवारी हलक्यात घेऊ नये अशी जणतेच्या मनातिल भावना आहेत लोकसभेच्या निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बबनदादा शिंदे यांनी दिलेला पाठिंबा योग्य होता परंतु आदरणीय बबनदादा शिंदे यांचे गाव पातळीवरील नेते मंडळी यांनी निवडणूकीत दगाबाजी केल्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा तारुण पराभव झाला त्याच पद्धतीने गावपातळीवरील नेते मंडळी गोरगरीब जनतेला विश्वासात न घेता आम्हिच बबनदादा शिंदे यांचे कार्यकर्ते आहे आमच्या शिवाय गावातिल पाण हालत नाही अश्या प्रकारे मिरवत फिरले तर गोरगरीब जनता बबनदादा शिंदे यांना मतदान करनार नाही तरी बबनदादा शिंदे यांनी गावपातळीवरील नेते मंडळी आहेत त्यांचे वेळेवरच कान टोचले पाहिजे नाहितर येत्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागेल अशी ही चर्चा जणतेतुन होताना दिसत आहे परंतु गाव पातळीवरील नेते मंडळी यांनी दगाबाजी केली तरीसुद्धा गोरगरीब जनता आदरणीय बबनदादा शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करतिल आणी माढ्याची पर्मनंट आमदार म्हणून पुन्हा ऐकदा देशभरात प्रसिद्धी मिळेल समोर विरोधक कोणिही असो माढ्यात शिंदे आमदार होतिल हा जणतेचा खूप मोठा विश्वास आहे



