आमदार बापाचा पोरगा संकल्प डोळस बोरगाव जिल्हा परिषद गटातुन भारतीय जनता पक्षाचे तिकीट घेऊन लढण्याच्या तयारित असल्याची चर्चा जणतेतुन अनेक प्रतिक्रिया

प्रतिनिधी विद्रोही फकिरा न्युज मो 9096812612
स्वर्गिय आमदार आदरणीय हनुमंत डोळस साहेब हे माळशिरस तालुक्यातील फिक्स आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्र भर ओळख होती त्यांचा कार्यकाळ पाहिला तर आमदार डोळस साहेब यांनी माळशिरस तालुक्यातील गोरगरीब जणतेची खुप सेवा केलीस परंतु माळशिरस तालुक्यातील माढा मतदार संघाला जोडलेल्या चौदा गावातिल ऐकाही व्यक्तिला त्यांचा फायदा झाला नाही तरी सुद्धा आमदार हनुमंत डोळस हे ऐक चांगले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात हनुमंत डोळस यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र संकल्प डोळस मुंबईत बसुन ताकुक्याचे आमदार व्हायची स्वप्नं पाहु लागले पण् तालुक्याची तळमळ आसनारे विद्यमान आमदार आदरणीय उत्तमराव जानकर यांनी त्यांच्या स्वप्नाचा चुराडा केला उत्तमराव जानकर साहेब आमदार झाले अन् संकल्प डोळस गाडितुन पडले अन् भाडेकार्यावर रुसले अश्या म्हणी प्रमाणे लगेच खोट्या दाखल्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली मुंबईत राहून माळशिरस तालुक्याचे राजकारण करू लागले आत्ता जिल्हा परिषद पं समिती निवडणूका जाहीर झाल्या आमदार व्हायची स्वप्न पाहणारा आमदार पुत्र आत्ता भाजपच्या गोटात जाऊन बोरगाव जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची स्वप्न पाहतोय म्हणजे ईळा मोडुन खिळा करनारा संकल्प डोळस यांना बोरगाव गटातिल जणता ओळखती का संकल्प डोळस याचा बोरगाव गटातिल जणतेला काय फायदा ना समाज्यासाठी लढला ना झटला बोरगाव गटातिल जणतेसाठी संकल्प डोळस यांच काय योगदान आहे हा विचार केला तर संकल्प डोळस हा बोरगाव गटातिल जणतेच्या नजरेत शुन्य आहे संकल्प डोळस यांना सांगण आहे आपण आमदार पुत्र आहात भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे जिल्हा परिषद सदस्य पदाच्या खुर्चीसाठी हापापलाय तसाच मागच्या दरवाज्यातुन का होईना आमदार खासदार व्हा आज जर स्वर्गिय आमदार आदरणीय हनुमंत डोळस साहेब हयात आसते तर संकल्प ची संकल्पना आखली आसती बोरगाव गटातिल जणतेचा निर्णय ज्यांच समाज्यासाठी योगदान आहे जो शिव फुले शाहू आंबेडकर अंणाभाऊ साठे या थोर महापुरुषांच्या विचाराचा आणी सामाजिक बांधिलकी जपणारा कोणताही आणी कोणत्याही पक्षाचा आसो भरघोस मतांनी निवडून देऊ परंतु संकल्प डोळस यांना मतदान देणार नाही हा काही नागरिकांची संकल्पना आहे ज्यांच्या कृपा आशिर्वादाने संकल्प डोळस यांनी बोरगाव जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची संकल्पना आखली त्यांनीच निवडुन द्यावे गोरगरीब जनता सर्वसामान्य माणूस संकल्प डोळस यांना मतदान करनार नाही अशी चर्चा रंगताना दिसत आहे तुर्तास इतकेच



