Uncategorized

बोरगाव जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष उमेदवार बच्चन साठे तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना पडणार भारी

प्रतिनिधी :-विद्रोही फकिरा न्युज

बोरगाव जिल्हा परिषदेच्या निवडनुक रणधुमाळीत गाव भेटी देत आसताना सर्वं सामान्य कुटुंबातील माणूस अपक्ष उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा देताना दिसत आहेत तिन्ही पक्षावर गोरगरीब जनतेची नाराजी व्यक्त होताना दिसत आहे हे राष्ट्रीय तिन्ही पक्षाचे नेते उमेदवार हे फक्त मतांची भिक मागायला पाच वर्षांतुन ऐकदा दारात येतात निवडुन आल्यावर त्यांना गोरगरिबांच्या व्यस्था, समस्या,अडी अडचणी दिसत नाहीत ऐकदा निवडुन गेला की पुन्हा पाच वर्षे गोरगरिबांकडे न फिरणाऱ्या सदस्यांकडे ऐखांद काम घेऊन गेला तर त्याला साहेब म्हणायच त्याच्या पाया पडायच त्यांनी उगाच काखा फुगवाच्या ही वस्तुस्थिती गोरगरीब जनता विसली नाही अश्या हिन दर्जाची वागणूक देतात निवडुन गेलेलं सदस्य हे सर्वं सामान्य मतदार गोरगरीब माणसांवर राज्य करतात अन् पुढे जाऊन त्यांच्या नेत्यांची गुलामी करतात निवडुन आलेला सदस्य हा जणतेपुढे ताठ मानेने उभा आसतो आणी नेत्यांपुढे मान खाली घालून अश्या कोणत्याही पक्षाचा उमेदवाराला मतदान न करता अपक्ष उमेदवाराला मतदान केलेल बर अशी जणतेतुन चर्चा होताना दिसत आहे बोरगाव गटातिल काही गावांच्या अनेक दैनंदिन जीवनातील समस्या सुटल्या नाहीत रस्ते,गटारी,पाणी,विज, घरकुल, आरोग्य,अश्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत सद्याच्या प्रचारात मोठ मोठ्या नेत्यांना सुद्धा मतांची बेरीज करण्यासाठी गोरं गरिबांची घर दिसतात, गोरगरीबांनी नमस्कार घातला तरीही डोकावून न बघणारा नेता गोरगरिबांच्या दारात लाळघोटेपणा करत त्याच गरिबांना नमस्कार करताना दिसत आहेत सद्या अपक्ष उमेदवार यांचा अंतर्गत गाव भेट दौरा सुरू आसताना तिन्ही पक्षांवर नाराज असलेले नेते कार्यकर्ते यांचा अपक्ष उमेदवार बच्चन साठे यांना अंतर्गत पाठिंबा दर्शविला जात आहे बोरगाव गटातिल जणता खूप हुशार आहे फक्त पर्याय नव्हता म्हणून यापुर्वी या तिन्ही पक्षाला मतदान केले हो असा टाहो फोडला जातोय परंतु आत्ता सगळ्यांच्या वस्था जाणुन घ्यायला आपला हक्काचा अपक्ष उमेदवार म्हणून लोकांनी बिभिषण (बच्चन) साठे यांना पसंती दिल्याचे स्पष्ट आहे त्यामुळे तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना अपक्ष भारी ठरणार असल्याची जोरदार चर्चा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button