Uncategorized

माढा विधानसभा मतदारसंघातून आमदारकी च्या गुलालाचे मानकरी सर्वं सामान्य गोरगरीब जनतेला न्याय देणारा योद्धा अभिजित आबा पाटील होय 

प्रतिनिधी:-संपादक विद्रोही फकिरा न्युज माढा विधानसभा निवडणुकीत अभिजित आबा पाटील यांचा विजय न भूतो ना भविष्यती असेल अभिजित आबा ऐक सर्वं सामान्य नेतृत्व माणले जाते राजकारण कमी परंतु समाजकारण ज्यास्त आबांनी अनेक सामाजिक कार्यक्रम घेऊन युवा तरुण पिढिच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे सद्या माढा विधानसभा निवडणुकीत आबांच्या प्रचारांनी माढ्यात चक्रीवादळ निर्माण केलं आहे जो तो आबा प्रेमी झालेला आहे वारसा हक्काने आमदारकी मिळवू पाहणाऱ्या रणजितसिंह शिंदे यांची झोप उडाली आहे माळशिरस तालुक्यातील पुर्व‌‌‌ भागातील 14 गावे मोहिते पाटील प्रेमी आहेत त्यामुळे या १४ गावातुन अभिजित (आबा) पाटील यांना लिड मिळनार आहे अभिजित आबा यांनी १४गावाकडे प्रचारासाठी न फिरता पंढरपूर व माढ्याच्या गावावर जोर द्यावा पंढरपूर तालुका म्हणजे आबांचा हक्काचा आहे सद्या माढ्यातिल गावोगावी सुद्धा आबांच वार फिरल आहे त्यामुळे अभिजित आबा पाटील यांचा विजय निश्चित आहे ही जणतेतुन होणारी चर्चा आहे रणजितसिंह शिंदे यांना सावंत यांनी पाठिंबा दिला असला तरी तो पाठिंबा गद्दारिचा आहे त्यामुळे सावंत यांनीच फक्त पाठिंबा दिला आहे जणतेने नाही उलट सावंत यांच्या पाठिंब्यामुळे माढ्यात आबांना वनवे झाला ही जणतेतुन चर्चा केली जात आहे देशाचे नेतृत्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी टिपलेला नव्या उमदिचा हिरा अभिजित आबा पाटील हा माढ्याच्या आमदारकिच्या गुलालाचा मानकरी ठरेल आणी विधानसभेत सर्वांअधिक मतांची टक्केवारी घेऊन जाणारा पहिला आमदार असेल ही चर्चा सुरू असताना जशी निवडणूक जवळ येईत तस सफरचंद काळ पडायला लागल आहे हाच हास्य कल्लोळ माजला असल्याचे दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय च्याव्या अकलूज मध्युन फिरत असतात त्यामुळे आदरणीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (मोठे दादा) यांची नजर ज्यांच्यावर पडते तोच हिरा चमकतो आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील (भैय्यासाहेब) यांची अभिजित आबा पाटील यांना साथ आहे म्हणल्यावर ब्रह्मदेव सुद्धा अभिजित आबांची आमदारकी रोखू शकणार नाही हा तरुणाईत विश्वास आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणी आमदार अभिजित आबा पाटील असल्यावर माढा लोकसभा व विधानसभा मतदारसंघ सोनेरी किरणांनी सजून जाईल म्हणून माढा विधानसभा निवडणुकीत माढ्यात शिंदेशाही पराभूत करून अभिजित आबा पाटील यांना आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी गोरगरीब सर्वसामान्य जणता प्रयत्नशील आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत माढ्यात आमदारकी च्या गुलालाचे मानकरी अभिजित आबा पाटील असतिल हा विश्वास आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button